Devendra Fadnavis Sabha News Saam TV News
Video

Maharashtra Election: देवेंद्र फडणवीसांकडून सभांचा धडाका! नेमक्या किती सभा? आकडेवारी समोर

Devendra Fadnavis Sabha News: उपमुख्यंमत्री आणि भाजपचे स्टार प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण १२५ सभा होणार असल्याची माहिती समोर आलीय.

Saam TV News

मुंबई : लोकसभेसाठी भाजपकडून सभांचा धडाका सुरु आहे. यात उपमुख्यंमत्री आणि भाजपचे स्टार प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण १२५ सभा होणार असल्याची माहिती समोर आलीय. त्यापैकी जवळपास २० सभा या विदर्भात झाल्याचंही सांगितलं जातंय. महायुतीच्या उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सभेवर भर दिला जातोय, असं या आकडेवारीवरुन दिसतंय. पूर्व विदर्भात आतापर्यत देवेंद्र फडणवीस यांच्या 20 पेक्षा जास्त सभा
झाल्यात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात घेणार १२५ सभा घेणार आहेत. पक्षातील डॅमेज कंट्रोल घेत असताना फडणवीसांकडून सभांचा धडाका सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपकडून एकट्या फडणवीसांच्या राज्यात १२५ सभांचे नियोजन करण्यात आलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वांगणीत रेल्वे प्रशासनाची 'अशी ही बनवाबनवी'; वनविभागाची परवानगी न घेता भूयारी मार्गाचं काम, चूक लक्षात येताच जागा बदलली

Maharashtra Politics: पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी खेळला डाव, भाजपसह ठाकरे गटाला 'दे धक्का, ८ जणांनी हाती बांधलं घड्याळ

Co-ord Sets: ऑफिस आणि कॉलेज वेअरसाठी ट्राय करा कम्फर्टेबल आणि ट्रेंडी को-ऑर्ड सेट्स, तिन्ही सिझनसाठी परफेक्ट चॉईस

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास?

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT