Devendra Fadnavis Saam Tv News
Video

Special Report : Devendra Fadnavis | फडणवीसांचा गौप्यस्फोट "2019 मध्ये मुख्यमंत्री शिंदेच"

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातही गौप्यस्फोटाचा सिलसिला सुरूच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंबाबत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय.

Saam TV News

Devendra Fadnavis | मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातही गौप्यस्फोटाचा सिलसिला सुरूच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंबाबत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. 2019 मध्ये मविआचे मुख्यमंत्री शिंदेंना संधी देण्यात आली होती. ते सात ते आठ तास मुख्यमंत्रिपदीही होते असा मोठा गौप्यस्फोट फडणवासींना केला. मात्र नंतर कशी सूत्र फिरली यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranveer Singh : 'धुरंधर 2'ची Success पार्टी रणवीर सिंगने गाजवली; fa9la गाण्यावर बेभान होऊन नाचला, VIDEO होताय तुफान व्हायरल

Badlapur New Railway: बदलापूरवरुन नवी मुंबई गाठा फक्त ३० मिनिटांत; नवा रेल्वे मार्ग लवकरच येणार सेवेत; काय आहे सरकारचा मेगाप्लान?

Homemade Facepack For Oily Skin: उन्हाळ्यात त्वचा तेलकट आणि चिकट होतेय? हा घरगुती फेसपॅक लावा, त्वचा होईल मऊ आणि टवटवीत

Rupali Chakankar: सोमवती अमावस्येच्या दिवशी रुपाली चाकणकर कुठे होत्या? सुषमा अंधारेंच्या आरोपावर दिलं स्पष्टीकरण

Maharashtra Live News Update: वाशिमकरांच्या चिंतेत वाढ,शहरावर पाणी टंचाईचं संकट

SCROLL FOR NEXT