Maharahstra Politics News Saam Tv News
Video

Special Report | लोकसभेत ठाकरे - पवारांचा बोलबाला! राज्याने बंडखोरी नाकारली? काय सांगतात एक्झिट पोलचे अंदाज?

Special Report | पक्ष फुटूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची निवडणुकीत जोरदार कामगिरी! एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Saam TV News

एक्झिट पोलमध्ये एनडीएला कौल मिळाला असला तरी, महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सर्वात लक्षवेधी म्हणजे पक्ष फुटूनही पवार आणि ठाकरे जोरदार कामगिरी करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच ठाकरे आणि पवारांचं नाणं यात खणखणीत असल्याचं एक्झिट पोलच्या अंदाजांवरुन दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

पश्चिम-आशियातील युद्ध थांबणार? इराणनं PM मोदींना सांगितली युद्ध थांबवण्याची अट

जादूटोणाशी आमचा कधी संबंध आला नाही; मंत्री भरत गोगावले असे का म्हणाले?

अमरावतीत चाललंय काय? शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर

SCROLL FOR NEXT