Eknath Shinde SaamTv
Video

Raghunath More News : रघुनाथ मोरे यांच्या निधनाने शिवसेनेची मोठी हानी झाली; शिंदेंनी दिला आठवणींना उजाळा

Eknath Shinde News : शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या निधनानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केलं.

Saam Tv

रघुनाथ मोरे यांच्या निधनानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, रघुनाथ मोरे यांचे निधन झाले ही एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. माझ्यासाठी ते आनंद दिघेंच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मोरे यांनी खूप मार्गदर्शन मला केले होते. माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये देखील मोरे यांचा मोठा सहभाग आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला दिघे साहेब गेल्यानंतर आधार देणे त्यांना शिवसेना पक्ष संघटना वाढवणे आणि त्यासाठी अहोरात्र मोरे यांनी काम केलं. ठाण्यामध्ये दिघे यांच्यानंतर शिवसेना संघटना संभाळण्यासाठी मोरे यांनी काम केलं माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत, त्यांच्या पाठीशी देखील मोरे यांच मार्गदर्शन होतं. शिवसेनेसाठी आणि माझ्या वैयक्तिक परिवारासाठी देखील मोठी उणीव आहे. न भरून येणारी ही उनिव आहे. त्यांच्या परिवारासाठी आम्ही सातत्याने उभे राहू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT