The 100-foot replica of Kerala’s Padmanabhaswamy Temple created by Pune’s Dagdusheth Ganpati Mandal for Ganeshotsav 2025. Saam Tv
Video

Pune News: १०० फूट उंच तेजस्वी प्रतिकृती! पुण्यातील दगडूशेठ मंडळाकडून यंदा केरळच्या मंदिराचा देखावा|VIDEO

Kerala’s Padmanabhaswamy Temple: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून यंदा केरळच्या पद्मनाभस्वामी मंदिराची तब्बल १०० फूट उंच प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

Omkar Sonawane

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातील गणेशोत्सवाचे आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळाकडून यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येतेय. भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात साकारण्यात आली आहे. मुख्य गाभाऱ्यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती आहेत. मंदिराची प्रतिकृती सुमारे तब्बल १०० फूट आहे. गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता होईल आणि सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: भाऊच्या धक्क्याकडे जाणऱ्या प्रवासी बोटीचा अपघात; नेव्हीच्या स्पीड बोटची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT