Dhananjay Munde emotional reaction saam tv
Video

Ajit Pawar death news: वडील नाहीत याची जाणीव दादांनी कधीच होऊ दिली नाही, धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

Dhananjay Munde emotional reaction: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं आज अपघाती निधन झालं. बारामतीमध्ये विमान अपघातात त्यांचं निधन झाले.

Surabhi Jayashree Jagdish

Ajit Pawar death News : अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त समजताच धनंजय मुंडे यांना प्रचंड धक्का बसला. ते तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत. धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले. "माझे वडील गेल्यानंतर दादांनी कधीही वडील नसल्याची उणीव भासू दिली नाही," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजितदादा आणि धनंजय मुंडे यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि वेगळे होते. "पक्षातील तुमचा सर्वात लाडका कार्यकर्ता कोण?" असा प्रश्न विचारला असता, दादा नेहमी जाहीरपणे धनंजय मुंडे यांचेच नाव घेत असत. दादांच्या या अकाली एक्झिटमुळे धनंजय मुंडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एक खंबीर राजकीय आणि वैयक्तिक आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar death News LIVE Updates : महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असणारा नेता हरपला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ajit Pawar Death: उद्धवस्त... अजितदादा गेल्यानंतर सुप्रियाताईंची पहिली पोस्ट

Chat Masala : घरच्या घरी बनवा चटपटीत चाट मसाला, वाचा रेसिपी

Ajit Pawar Political Journey: 1991 ते 2026, दादांनी कोणकोणती पदे सांभाळली? जाणून घ्या अजित पवारांचा राजकीय प्रवास!

Maharashtra Live News Update: आज आणि उद्या पुणे शहर राहणार बंद!

SCROLL FOR NEXT