साडीवर ट्राय करा 5 सोप्या आणि स्टायलिश हेअरस्टाईल्स; लग्नात मिळेल परफेक्ट ट्रेडिशनल लूक

Manasvi Choudhary

साडी

साडी ही भारतीय महिलांचा पारंपारिक वेशभूषा आहे. कोणतेही शुभ कार्य असेल तर महिला खास साडी घालतात, सजतात.

Easy Hairstyles

हेअरस्टाईल

साडी नेसल्यावर नेमकी केसांची हेअरस्टाईल कशी करावी असा प्रश्न महिलांना पडतो.

Easy Hairstyles

सोप्या आणि झटपट करता येतील अश्या हेअरस्टाईल्स

महिलांना साडीवर सुंदर दिसण्यासाठी आज आम्ही तुम्हाला सोप्या आणि झटपट होतील अश्या हेअरस्टाईल्स सांगणार आहोत.

Easy Hairstyles

बन हेअरस्टाईल

बन हेअरस्टाईल कायमच ट्रेंडमध्ये असते तुम्ही यावर गजरा देखील लावू शकता. साडीवर तुमचा लूक मराठमोळा दिसेल.

Easy Hairstyles

ब्राईडेड बन

केसांच्या छोट्या छोट्या वेण्या घालून त्याचा तुम्ही अंबाडा घालू शकता ही युनिक हेअरस्टाईल आहे. संगीत कार्यक्रमासाठी डिझायनर गाऊनवर शोभून दिसेल.

Easy Hairstyles

मेस्सी पोनीटेल

तुम्हाला साडीवर सिंपल पण स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही मेस्सी स्टाईल पोनी बांधा यामध्ये तुमचा लूक हटके दिसेल.

Easy Hairstyles

क्लासिक गजरा स्टाईल

सिंपल बन बांधून त्यावर तुम्ही गजरा लावा. खास काठपदरी साड्यांवर हा लूक खुलून दिसेल.

Gajra Hairstyles

NEXT: Pravin Tarde Wife: प्रविण तरडे यांच्या पत्नीला पाहिलात का? दिसते एकदम सुंदर; सौंदर्यात मोठमोठ्या अभिनेत्रींनाही देते टक्कर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...