corona update news saam tv
Video

Covid 19 Update : कोरोनानं टेन्शन वाढवलं, देशभरातील रुग्णसंख्या २५७ वर

Covid 19 cases Today : कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महाराष्ट्र आणि देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात ५६ रुग्ण सापडले आहेत.

Nandkumar Joshi

कोरोनामुळे जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असून देशातील कोरोना रुग्णांची संख्या 257 वर पोहोचली आहे. यात कोरोनाचे सर्वाधिक 95 रुग्ण हे केरळमध्ये आढळले आहेत. यानंतर तामिळनाडूत 66 तर महाराष्ट्रात 56 रुग्णांची नोंद झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, सतर्क राहा, आणि लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगण्यात येत आहे.

केरळमध्ये सर्वाधिक ९५ कोरोना रुग्ण

तामिळनाडूमध्ये ६६ रुग्ण आढळले

महाराष्ट्रात ५६ रुग्णांची नोंद

कर्नाटकात १३ जणांना संसर्ग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालयात दूषित पाणी प्यायल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांंना उलट्यांचा त्रास

LPG, Petrol Price: पेट्रोल, डिझेलसह गॅसच्या दरात वाढ होणार? केंद्र सरकारनं दिली स्पष्ट माहिती

BJP Candidate List: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाकुणाला मिळाली संधी?

पहलगामची हल्ल्याची मुंबईत पुनरावृत्ती, धर्म विचारून केले चाकूचे वार

Batatyache Dhirde Recipe: खमंग आणि चविष्ट नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा बटाट्याचे धिरडे, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT