INDIA Alliance News Saam Tv News
Video

Election Commission News | मतमोजणीच्या काही तासांपूर्वीच इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी!

Election Commission News | ईव्हीएम मशिनपूर्वी पोस्टल मतांची मोजणी आधी, इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

Saam TV News

इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे. ईव्हीएमपूर्वी पोस्टल मतांची मोजणी आधी करा. अशी मागणी इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. मतमोजणी करताना पोस्टल मतांची मोजणी ही इव्हीएम मशिनची मतमोजणी झाल्यावर केली जाते. मात्र, या पद्धतीवर आक्षेप घेत आधी पोस्टल मतांची मतमोजणी करा. मग नंतर इव्हीएम मशिनच्या मतमोजनीला सुरुवात करा. अशी मागणी इंडिया आघाडीची आहे. हा मागणी निवडणूक आयोग ऐकणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : पद्मा नदीवर भीषण अपघात, ४० जणांना घेऊन जाणारी बस कोसळली

NCPवर कब्जा मिळवण्यासाठी काळी जादू? 'पटेलांचे अधिकार वाढवण्यासाठी घटनेत बदल'

Maharashtra Live News Update: “बॉम्बे पाव”वरून मनसे आक्रमक; मुंबई पाव” नाव वापरण्याचा मनसेचा ब्रिटानिया कंपनीला इशारा

LPG डिलिव्हरीमध्ये उशीर होतोय, सिलिंडरसाठी एक्स्ट्रा पैसे मागितले? कुठे आणि कशी कराल तक्रार?

Viral Video: दे दनादन! पेट्रोल भरण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT