Ajit Pawar Video Message News  Saam TV
Video

Ajit Pawar Video Message News : मी कधीच पक्ष बदलेला नाही, व्हिडीओच्या माध्यमातून दादांचा संवाद

मी कधीच पक्ष बदलेला नाही असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. तसेच जे लोक बजेटवर टीका करणाऱ्यांनाही पवारांनी सुनावले आहे.

Tushar Ovhal

मी कधीच पक्ष बदलेला नाही, माझ्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप निराधार आहे असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. तसेच माझा पक्ष हा नेहमी जनता होती असेही पवार म्हणाले. एका व्हिडीओ प्रसारित अजित पवार म्हणाले की महिला सक्षमीकरणासाठी आम्ही ही लाडकी बहीण योजना आणली आहे. यामुळे महिलांच्या आर्थिक विवंचना दूर होतील, विरोधक तुम्हाला फूस लावतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. विकासाची गंगा तुमच्या दारात कोण आणतं, विकासाबाबत कोण बोलतंय याकडे लक्ष द्या असे अजित पवार म्हणाले. तसेच मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक खोटे आरोप झाले हे आरोप भविष्यात ही सिद्ध होणार नाही असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Health Benifits : सकाळी उठल्यावर २ आवळा खाण्याचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

प्लेन साडीवर परफेक्ट ठरतील 'या' ब्लाऊजच्या डिझाईन; सिंपल साडीत मिळेल स्टनिंग लूक

Local Body Election : 10 नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता, नेमकी काय माहिती आली समोर?

Suparna Shyam: सुपर्णा श्याम ‘ऊत’ चित्रपटात कणखर भूमिकेत झळकणार, ‘दुहेरी’नंतर नवा जबरदस्त अंदाज

Eknath Khadse: घरातून १० सीडी- ३० पेन ड्राईव्ह गायब; चोरी प्रकरणावर एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा; रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT