VIDEO: नवी मुंबईत फ्लेमिंगोंच्या मृत्युला बांधकाम जबाबदार?  Saam TV
Video

VIDEO: नवी मुंबईत फ्लेमिंगोंच्या मृत्युला बांधकाम जबाबदार? Chetan Tupe नेमकं काय म्हणाले?

Flemingo Death News: नवी मुंबईत ६ फ्लेमिंगो मृत्यु, फ्लेमिंगोच्या मृत्युवरुन विधानसभेत चर्चा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फ्लेमिंगोच्या मृत्युवरुन विधानसभेत चर्चा झाली. नवी मुंबईत ६ फ्लेमिंगो मृत झाले आहेत. फ्लेमिंगोंच्या मृत्युला बांधकाम जबाबदार आहे का असा सवाल अजित पवार गटाचे नेते चेतन तुपे यांनी उपस्थित केला आहे. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ४ फ्लेमिंगोचा कार्डिक फेल्युअरमुळं मृत्यू झाला असल्यांचं ते म्हणाले, तर २ फ्लेमिंगोचे मृत देह छिन्नविछिन्न अवस्थेत होते. त्यामुळे त्यांचं पोस्ट मार्टम करता आलं नाही. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असल्याचं मुनगंटीवार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोवळकोटमध्ये गणेश विसर्जनाच्या दोन अनोख्या परंपरा

Floral Print Saree Designs: ऑफिसपासून लग्नसराईपर्यंत! ट्राय करा 'या' ७ सुंदर आणि हलक्या फ्लोरल साड्या

प्रसिद्ध न्यूरोसर्जनचे अपघाती निधन; महामार्गावर कारचा कोळसा

8th Pay Commission: गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय, केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा

Jumping Jacks Benefits: वजन कमी करायचं आहे? मग, रोज ३० जंपिंग जॅक्सचे २ सेट करा, १ महिन्यात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT