congress rashmi barve caste validity certificate petition Saam TV
Video

Rashmi Barve News | रश्मी बर्वे जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात मोठी अपडेट!

Rashmi Barve News Today | काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय राखून ठेवला आहे.

Saam TV News

काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय राखून ठेवला आहे. रश्मी बर्वे यांचे जातीचे वैधता प्रमाणपत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्यत्व रद्द करणाऱ्या आदेशा विरोधात याचिका दाखल केली होती. पण यावरचा निकाल सध्या कोर्टानं राखून ठेवला आहे. यामुळे त्यांची उमेदवारीही रद्द करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी याचिका दाखल केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: दिवाळीच्या दिवशी जुने दिवे पुन्हा लावणं शुभ की अशुभ? जाणून घ्या नियम

Gadchiroli : गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; नक्षल्यांचा म्होरक्या भूपतसह 61 जण शरण | VIDEO

Maharashtra Live News Update: रत्नागिरीतील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Government Scheme: सरकारने लाँच केली नवी योजना! व्यवसायासाठी मिळणार ५ लाखांचे ME कार्ड; कोणाला होणार फायदा?

Gadchiroli Naxalites: मोठी बातमी! साडेपाच कोटींचं बक्षीस असलेल्या भूपतीसह ६१ नक्षलवाद्यांचं सशस्र आत्मसमर्पण

SCROLL FOR NEXT