Congress Protest Outside ED Office Saam TV Marathi News
Video

'ED ने राहुल गांधींची बदनामी केली', मुंबईत काँग्रेस आक्रमक, थेट कार्यालयावर मोर्चा

Congress Protests Outside ED Office : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची तक्रार फेटाळल्यानंतर राहुल गांधींची बदनामी केल्याचा आरोप करत काँग्रेस मुंबईत आक्रमक झाली.

Namdeo Kumbhar

Congress Protest Outside ED Office : नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने ईडीची तक्रार फेटाळल्यानंतर भाजपावर खोटे आरोप व राजकीय सूडबुद्धीचा आरोप करत काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबईमध्ये खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ईडीच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

सोनिया गांधी व राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. वरळीतील ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

नागपूरनंतर सोलापुरात बनावट नोटांचा सुळसुळाट; पोलिसांकडून विक्री करणारी टोळी जेरबंद, अशी अडकली जाळ्यात

Iran–Israel War: इराण-इस्रायल युद्धामुळे रायगडमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची धास्ती

SCROLL FOR NEXT