Congress News Saam Tv News
Video

Video: काँग्रेसची आढावा बैठक, कोण राहणार उपस्थित?

Rachana Bhondave

Congress News: बुलढाणा येथे आज काँग्रेस पक्षाची विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित केलीय. बुलढाणा जिल्ह्यासह अकोला, वाशिमचे पदाधिकाऱ्यांची सुद्धा आढावा बैठक होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे अर्धा डझन पेक्षा जास्त ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे रमेश चेन्नीथला , नाना पटोले , विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरातसह इतर नेते राहणार उपस्थित. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद सुद्धा आयोजित केली असून काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. सहकार मंदिराच्या ज्या हॉलमध्ये ही आढावा बैठका होणार आहे त्या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी, पाहुयात...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT