Yashomati Thakur Saam Tv
Video

Maharashtra Politics : गुंड कोणाला म्हणायचं ? यशोमती ठाकूर यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, पाहा VIDEO

Yashomati Thakur Criticized Sanjay Gaikwad : कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संजय गायकवाड यांच्यावर टीका केलीय. त्यांच्यावर सुमोटो कारवाई करण्याची मागणी केलीय.

Rohini Gudaghe

मुंबई : 'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ'', असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल केलं होतं. त्यावरून कॉंग्रेस नेत्यांमध्ये संतापाची लाट आहे. यावर आता कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया समोर आलीय. गुंड कोणाला म्हणायचं? असा सवाल करत यशोमती ठाकूर यांनी हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्र्यांना गुंड म्हणायचं की त्यांच्या आमदारांना गुंड म्हणायचं? गृहमंत्र्यांना गुंड म्हणायचं की त्यांच्या नेत्यांना गुंड म्हणायचं, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे.

हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रासोबत छेडखाणी करणं चुकीचे आहे. जे सत्ताधारी आहेत, त्यांना दंगल करायची आहे. आता तेवढाच पर्याय त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रला इजा केली तर खबरदार, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही अशी आक्रमक भूमिका यशोमती ठाकूर यांनी घेतलीय. कुठल्याही परिस्थितीत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, सुमोटो कारवाई करा अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वार्षिक गुन्ह्याच्या तपासणीला सेलिब्रिटी सारखा तामझाम, पुणे पोलिस आयुक्तांच्या स्वागताला "रेड कार्पेट"

Sanju Samson: संजूला लागली लॉटरी! संजू सॅमसन होणार टी-20 टीम इंडियाचा कर्णधार ?

कोरोनातल्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होणार? उद्योजकांनी व्यक्ती केली भीती, पाहा व्हिडिओ

राज्यात 5 हजार शिक्षकांची भरती होणार, 3 महिन्यात पार पडणार भरती प्रक्रिया

इंग्लंड'मधील संकल्पना थेट भुसावळात; लेखिका भारंबेंच्या घरावर लावली 'स्पेशल' पाटी

SCROLL FOR NEXT