Rahul Gandhi says Gyanesh Kumar will be sent to jail saam tv
Video

यालाच देशद्रोही... ज्ञानेश कुमार यांना जेलमध्ये पाठवणार; राहुल गांधी रामलीला मैदानातून गरजले|VIDEO

Rahul Gandhi Speech At Ramlila Maidan Delhi Rally: दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधी यांचा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Omkar Sonawane

देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीने महारलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये देशातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. या रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या मोर्चातून केली जात आहे. दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त पदावरून पायउतार होतील आणि त्यांना जेलमध्ये जावेच लागेल. ही कुठली साधी चोरी नसून ही सामान्य माणसाच्या आवाजाची चोरी आहे. यालाच देशद्रोही म्हणतात. ज्ञानेश कुमार यांच्या कृपेमुळेच मोदी पंतप्रधान आहे आणि अमित शाह हे गृहमंत्री आहे असा जोरदार हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Cut : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! मंगळवारी नळाला पाणी येणार नाही, कोणते भाग प्रभावित?

1 फ्लॅट, 3 पुरूष आणि 1 तरुणी; लातूरमध्ये वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, पोलिसांनी असा रचला सापळा

WhatsApp वापरणाऱ्यांच्या कामाची बातमी, ग्रुप ॲडमिनला मिळणार 4 खास फीचर्स, नेमका फायदा काय?

Maharashtra News Live Update: मतचोरीच्या आरोपावरून मुंबईत विरोधक आक्रमक! CSMT बाहेर आंदोलन

1 Gram Gold For Dhanteras: धनतेरसला 1 ग्रॅम सोन्यामध्ये खरेदी करा 6 वस्तू

SCROLL FOR NEXT