Congress leaders discussing election strategy at Galaxy Hotel, Santa Cruz, Mumbai.  Saam Tv
Video

ठाकरे बंधूंसाेबत युती नको? काँग्रेस बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी|VIDEO

Congress Leaders Raise Concerns: मुंबईत कॉंग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र लढाई लढण्याचा निर्णय घेतला. ठाकरे बंधूंशी युती केल्यास फक्त त्यांनाच फायदा होईल, असा मत कॉंग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईमध्ये आज कॉँग्रेसपक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी म्हणून न लढता आपण स्वबळावर लढू असा नारा देण्यात आला. तसेच ठाकरे बंधूंसोबत युती केल्यास केवळ त्यांनाच फायदा होईल असे मत मुंबईतील कॉँग्रेसच्या नेत्यांनी मांडले आहे. महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील सांताक्रूझच्या गलेक्सी हॉटेलमध्ये कॉँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेत कॉँग्रेसच्या मतांमुळे ठाकरेसेनेला फायदा झाला. अल्पसंख्यांक मत कॉँग्रेसपासून दूर जात असून ती ठाकरेंकडे वळतायत अशी भीती देखील कॉँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युतीआधीच ठाकरेंमध्ये वादाची ठिणगी? काँग्रेसला सोबत घेण्याची राज यांची इच्छा

Nashik News: महिला रील स्टारची गुन्हेगारी भाषा, पोलिसांनी उतरवला माज

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणार? आठवलेंच्या ऑफरनंतर प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'ने ठेवली एक अट

Shocking : रिंग रोडवर धक्कादायक प्रकार, तरूण जोडप्यानं विष प्राशन करुन संपवलं आयुष्य

Maharashtra Live News Update: निलेश घायवळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT