Nanded News: नांदेडमध्ये भाजपची चिंतन बैठक, बैठकी पूर्वीच पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ, एकमेकांवर गेले धावून Saam TV
Video

Nanded News: नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा गोंधळ, एकमेकांवर गेले धावून

Nanded BJP Meeting VIDEO: नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला,पराभवाच कारण शोधण्यासाठी भाजपची चिंतन बैठक,बैठकीपूर्वीच पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेड: लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे नांदेड भाजपमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पराभवाचे कारण शोधण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आलीय. आज राधा कृष्ण विखे पाटील भाजपच्या चिंतन बैठकीसाठी हजेरी लावली होती.त्यांची चिंतन बैठक सुरू होण्या पूर्वीच भाजपाच्या पदाधिकारी यांच्यात राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. कार्यकर्ते एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार बैठकी पूर्वी घडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT