CJP Protest Saam Tv
Video

CJP Protest: पुण्यातील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात गोंधळ, पाहा VIDEO

Cockroach Janata Party Protest: पुणे विद्यापीठातील आंबेडकर पुतळ्याजवळ कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या आंदोलनात काहींनी गोंळध घालण्याचा प्रयत्न केला.

Priya More

दिल्लीनंतर आता पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालं आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन सुरू असून या आंदोलनात गोंधळ उडाला आहे. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात हे आंदोलन सुरू आहे. विद्यापीठाकडून अटी- शर्तीसह आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. NEET पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले आहेत. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. यावेळी नरेंद्र मोदी उत्तर द्या, अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाला गालबोट लावण्याचा काहींकडून प्रयत्न करण्यात आला. काही तरुण माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत वाद घालत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?

Maharashtra Drought: दुष्काळाच्या झळा! पावसाअभावी हातची पिकं जाणार; बळीराजाची स्थिती बिकट

SCROLL FOR NEXT