CM Eknath Shinde News  SAAM TV
Video

CM Eknath Shinde News | नाल्यात कचरा टाकू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबईकरांना कळकळीचे आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी केली. तसेच पाणी भरल्यास कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Saam TV News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नालेसफाईची पाहणी केली. यावेळी शिंदे यांनी कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की जिथे घाण दिसेल तिथले फोटो पाठवून तक्रार करावी, ती जागा लगेच साफ केली जाईल. तसेच मुंबईत जिथे पाणी साचे तिथे चांगले काम झाले नाही असे समजून कारवाई केली जाईल असेही शिंदे म्हणाले. मुंबईकरांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नका असे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही असेही शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? चाहत्यांमध्ये खळबळ

Maharashtra Politics: कोकणात वर्चस्वासाठी राणे बंधूंमध्ये संघर्ष, थोपटले एकमेकांविरोधात दंड

Pramod Mahajan Case: प्रमोद महाजनांना का संपवलं? महाजनांच्या हत्येचा नवा अँगल समोर

Bihar Election : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपची मोठी कारवाई; आमदाराची थेट पक्षातून हकालपट्टी

SCROLL FOR NEXT