Eknath Shinde in Kolhapur  SAAM TV
Video

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे काही तासांपासून कुणालाच का भेटले नाहीत? नेमकं कारण काय?

Saam TV News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात एका हॉटेलात मुक्कामाला असून, मागील काही तासांपासून ते कुणालीही भेटले नाहीत. कोणतीही प्रमुख व्यक्ती, उमेदवार किंवा नेत्यांना त्यांनी भेट दिलेली नाही, असे समजते. चार तासांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी, मुख्यमंत्री शिंदे हे बंद खोलीतच आहेत. शिंदे हे अनेक नेत्यांसोबत फोनवरून संपर्क साधत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला तरी, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जागावाटपांचा घोळ असल्याचे दिसते. त्यामुळे मुख्यमंत्री फोनवरून अनेक नेत्यांशी या महत्वाच्या विषयावर चर्चा करत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

SCROLL FOR NEXT