CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana action  Saam TV
Video

Eknath Shinde Video: महिलांकडे पैसे मागितल्यास कठोर कारवाई, मुख्यमंत्र्यांचे आदेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात लाडकी बहीण योजनेची (Majhi Ladki Bahin Yojana) चांगलीच चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिला तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाण्याच्या तलाठ्यांनी (Buldhana Talathi) महिला भगिनींना अरेरावी केली. त्यांची गैरसोय झाल्यानंतर कलेक्टरला (Collector) तत्काळ फोन केला. त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शासनाने ज्या आत्मियतेने या योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे. त्यांची गैरसोय आणि अडचण होऊ नये. त्यामुळे त्यांच्याकडून कुणीही पैशांची मागणी करू नये, असं शिंदे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

SCROLL FOR NEXT