CM Devendra Fadnavis 
Video

केंद्रात खलबतं? मुख्यमंत्री फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा, नेमकं कारण काय?

CM Devendra Fadnavis Delhi Visit Today : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरवरून थेट दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांच्या भेटी होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरवरून थेट दिल्ली दौऱ्यावर रवाना होणार आहेत. त्यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात हलचालींना वेग आला आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आपल्या या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री भाजपच्या अनेक वरिष्ठ केंद्रीय नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीदरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी महत्त्वाचे निर्णय आणि काही प्रमुख शासकीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या बैठकांनंतर काय निर्णय होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीतील रत्नापुर तलावात दोन तरुण बुडाले

सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक; शिक्षण क्षेत्रात खळबळ

Diwali 2026 : यंदा दिवाळी कधी? जाणून घ्या तारीख अन् लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

Jaggery And Chapati Benefits: गूळ-चपाती खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात? वजन वाढते की कमी होते?

Kidney Health: शनिवार-रविवारच्या 'या' ६ सवयींमुळे किडनी खराब होतेय? चुका आताच सुधारा

SCROLL FOR NEXT