Maharashtra CM Devendra Fadnavis appeals for an unopposed Baramati bypoll, urging all political parties to show consensus. Saam Tv
Video

बारामती पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान|VIDEO

Devendra Fadnavis Statement On Baramati By-Election: बारामती पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान समोर आले आहे. सर्व पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले असून यामुळे महाराष्ट्रात सकारात्मक संदेश जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

Omkar Sonawane

बारामतीच्या पोटनिवडणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांना आवाहन केले आहे. फडणवीस म्हणाले, माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थिति होईल. यापूर्वीही महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणूका केल्या आहेत. मला आठवते की जेव्हा आर. आर. पाटील यांचे निधन झाले होते. त्याही वेळेस ती पोटनिवडणूक भाजप आणि आम्ही ठरवले होते की लढणार नाही आणि ती निवडणूक बिनविरोध पार पडली होती. मला वाटते सर्वच पक्षांनी मन मोठे करून निवडणूक बिनविरोध केली पाहिजे असे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भुसावळमध्ये कथित बोगस डॉक्टरवर कारवाई; जनसेवा क्लिनिकमध्ये छापा

अलिशान हॉटेलमध्ये थरार! ५ अन् १० वर्षांच्या मुलींचा गळा आवळला; पोलिसांच्या हाती लागली 'ती' चिठ्ठी

Blood type heart attack risk: कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका असतो अधिक

Gold-Silver Price : आजही सोन्याच्या दरात मोठा बदल, प्रति तोळा सोनं कितीला मिळणार? पाहा २४, २२ कॅरेटचे ताजे दर

थंड की गरम, कोणते दूध प्यायल्याने शरीराला फायदा होतो?

SCROLL FOR NEXT