Mahayuti News SaamTv
Video

Mahayuti News : मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय दिल्लीत? मोठी माहिती आली समोर |VIDEO

Mahayuti Cabinet Ministry Expansion News : सत्ता स्थापनेनंतर अद्याप महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार बाकी असल्याने त्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना होण्याची शक्यता आहे.

Saam Tv

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. तर कोणत्या पक्षाला किती पद खाते मिळणार याची देखील आता चर्चा सुरू झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटू शकतात आणि त्यानंतर मंत्रिमंडळ वाटपाचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झालं असलं तरी, मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी असल्याने हा विस्तार कधी होणार आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबद्दल महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे दिल्लीत जाऊन यावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच आता निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT