Devendra fadnavis news : Saam tv
Video

मला अडकवण्याचा प्रयत्न होता; CM फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप, VIDEO

Devendra fadnavis news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत. मला अडकवण्याचा प्रयत्न होता, असा आरोप त्यांनी केला.

Vishal Gangurde

एका एसआयटीच्या रिपोर्टमध्ये अनेक गंभीर बाबी आहेत. मला अडकवण्याचा प्रयत्न होता. आम्हाला अडकवण्याच्या वरून सूचना होत्या. तत्कालीन पोलीस आयुक्तांना धमकावत होते. नको असलेल्या केसेस तयार करत होते. हा प्रयत्न करून पाहिला. त्यावेळी त्यांचा प्रयत्न सफल झाला नाही.सुडाचं राजकारण चाललं होतं,हे यातून दिसतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT