Sambhajinagar  SAAM TV
Video

Sambhajinagar Rain : संभाजीनगर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचे मोठे नुकसान | VIDEO

Cloudburst Rain : ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तालुक्यात अनेक गावात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने हाहाकार माजला आहे. अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी शेती खरडून वाहून गेली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात दुकानात पाणी शिरले आहे तर काही ठिकाणी जनावरांच्या गोठ्यातही पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धावपळ झाली आहे. शेतकरी वर्ग निराश झाला असून हातातोंडाशी आलेले पीक पाण्याखाली गेले आहे. दरम्यान, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुनावणी सुरू

मोदींच्या मनात पाप असलं तरी.., मी त्यांना दुश्मन मानत नाही; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Banjara Community : अमरावती जिल्ह्यातील सकल बंजारा समाज आक्रमक; एसटी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Ambarnath : दुचाकीस्वाराची बस चालकाला दगडाने मारहाण; चालक गंभीर जखमी

Sonu sood: सोनू सूदच्या अडचणी वाढल्या, थेट ईडीने चौकशीसाठी पाठवले समन्स, वाचा नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT