Ravindra Dhangekar shows proof of political nexus Saam Tv
Video

चंद्रकांत पाटलांचा निकटवर्तीय समीर पाटीलचा निलेश घायवळसोबत फोटो; रवींद्र धंगेकरांनी थेट पुरावाच दाखवला|VIDEO

Sameer Patil photographed with Nilesh Ghaywal: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळसोबत चंद्रकांत पाटील यांच्या निकटवर्तीय समीर पाटीलचा फोटो समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी पुरावे सादर केले असून ईडी चौकशीची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात फरार झाला आहे. घायवळला कोण मदत करते आहे या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ति आहे तो चंद्रकांत पाटील यांचे काम बघतो आणि काही पुरावे देखील दाखवले. तसेच समीर पाटील याचा निलेश घायवळसोबत फोटो दाखवला. यावेळी धंगेकर म्हणाले, समीर पाटलांच्या प्रॉपर्टीची ईडी चौकशी करावी यासंदर्भात ईडीला पत्र देणार आहे. समीर पाटील यांना १०० कोटी कुठून आले. त्याचा तपास पोलिसांनी करावा. याच समीर पाटलांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा अपमान केला होता. तसेच आपण याबाबत ईडीला पत्र देणार असल्याचे रवींद्र धंगेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

स्मृती मंधाना-पलाशचं लग्न कुणामुळं पुढं ढकललं? संगीत सोहळ्याच्या रात्री काय घडलं? नवरदेवाच्या आईनं खरं कारण सांगितलं

Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

कराडप्रेम धनुभाऊंना भोवणार? मुंडेंना पक्षातून काढा, सुळेंचा हल्लाबोल

Maharashtra Live News Update: निर्मला गावित अपघात प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT