Ravindra Waikar News Saam Tv News
Video

Special Report: Ravindra Waikar: वायकरांना क्लीन चीट, क्लीन चीटवरून राऊतांचा सरकारवर निशाणा!

लोकसभा निवडणूकीआधीच रवींद्र वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि कथित जोगेश्वरी भुखंड घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने वायकरांना क्लीनचिट दिलीय.

Rachana Bhondave

Ravindra Waikar Clean Chit: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रवींद्र वायकरांना क्लीनचिट दिलीय.त्यावरून राजकारण पेटलंय. तर सरकार दाऊद इब्राहिमलाही क्लीनचिट देईल, असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. एवढंच नाही तर विरोधी पक्षातील लोक सत्तेच्या आश्रयाला गेल्यास त्यांना क्लीनचिट मिळत असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT