Nanded Rada News Saam Tv
Video

Nanded Rada News: धक्काबुक्की आणि तुफान राडा! नांदेडमध्ये व्यापारी आणि संचालक मंडळ एकमेकांना भिडले!

Nanded Rada News: नांदेड कृषीउत्पन्न बाजारसमितीत संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांमध्ये तुफान राडा!

Saam TV News

नांदेडच्या हिमायतनगर येथील कृषीउत्पन्न बाजारसमितीत हायव्हॉल्जेट राडा झाला आहे. हा राडा नांदेड कृषीउत्पन्न बाजार समितीतील संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांमध्ये झाला आहे. या राड्यात व्यापारी आणि संचालकमंडळात धक्काबुक्की झाल्याचं पहायला मिळालं. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गाळे वाटपाचा लिलाव ठेवण्यात आला होता. तब्बल 77 गाळ्यांचा लिलाव करण्यात येणार होता. याच गाळेपाटपावरुन हा वाद घडल्याचं सांगण्यात येत आहे. या वादात व्यापारी आणि संचालक मंडळात थेट आमनेसामने भिडल्याचं पहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday : आज की उद्या? बकरी ईद निमित्त बँका कधी बंद राहणार? 'ही' तारीख वाचूनच घराबाहेर पडा

Konkan Ghats : धुक्यात हरवलेले कोकणातील ५ वळणावळणाचे घाट, रोड ट्रिप करताना येईल मोहक अनुभव

Maharashtra News Live Update : खेड तालुक्यात जनगणनेला दांडी; पती-पत्नींसह ९ शिक्षकांवर कारवाईची तयारी

Shiv Sena : शिंदेंसेनेच्या नगराध्यक्षाने डॉक्टरला बेदम चोपले; 'या' एका कारणामुळे राडा, व्हिडिओ व्हायरल?

Nashik : नाशिकमध्ये काळजाचा थरकाप; गरोदर महिलेसह चौघांचा बुडून मृत्यू, २ वर्षांची चिमुकली सुरक्षित

SCROLL FOR NEXT