SHARAD PAWAR MEETS ABHIJIT DIPKE AT JANTAR MANTAR; POLITICAL TEMPERATURE RISES OVER CJP PROTEST 
Video

मोठी बातमी! शरद पवार थेट जंतर मंतरवर; अभिजित दिपकेंची घेतली भेट

Sharad Pawar Meet Abhijeet Dipke: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख शरद पवार यांनी दिल्लीतील जंतर-मंतरला भेट दिली. आंदोलनादरम्यान 'सीजेपी'चे संस्थापक अभिजित दिपके यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीमुळे या आंदोलनाभोवतीच्या राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे.

Bharat Jadhav

दिल्लीच्या जंतर मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी संसद मोर्चा काढला होता त्यावेळी आंदोलक आणि दिल्ली पोलीस आमनेसामने आले होते. त्यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर आता त्यावरून राजकीय वातावरण तापलंय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंतर-मंतरवर गेले असून त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतलीय. शरद पवार यांनी काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

सरकारकडून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर लाठीचार्ज; उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT