Narendra Modi News 
Video

CJP Protest : दिल्लीतील वातावरण तापले! TV स्क्रीनवर मोदी दिसताच आंदोलकांकडून चोर चोर घोषणा | VIDEO

CJP Protest in Delhi: दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान जंतरमंतरवरून संसदेकडे निघालेल्या आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी मोर्चा रोखत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Namdeo Kumbhar

राजधानी दिल्लीतील रस्त्यांवर आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. आंदोलक जंतर-मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने मोर्चा घेऊन निघाले होते. त्यावेळी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला, त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिक्षण धोरणातील सुधारणांच्या मुद्द्यावरून हे विद्यार्थी आक्रमक झाले असून, त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

संसद भवनाजवळ जाण्यापूर्वी पोलिसांनी मोर्चा अडवला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या व लाठीचार्ज केला, ज्यामध्ये काही आंदोलक जखमी झाले. आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोंकडे दाखवून चोर चोर अशा घोषणाबाजी केली. तसेच 'वंदे मातरम', 'इंकलाब जिंदाबाद' आणि 'जय भीम'च्या घोषणा दिल्या जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केजरीवाल जंतरमंतरवर दीपकेंच्या भेटीला

Mumbai : मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! तलावांतील पाणीसाठ्याबाबत समोर आली मोठी अपडेट

खिचडी गायब! अंगणवाडीतील आहार बदलला, काय मिळणार पाहा

Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा लाडका अभिनेता आता रुपेरी पडद्यावर; 'द्विधा' चित्रपटात साकारणार खास भूमिका

Monsoon skincare: पावसाळ्यात ऑयली स्किनने हैराण? मग या 2 तेलांचा वापर नक्की करा

SCROLL FOR NEXT