VIDEO: CIDCO ने घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली Saam TV
Video

VIDEO: CIDCO ने घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली, वारंवार तारखांमध्ये बदल होत असल्याने अर्जदारांमध्ये नाराजी

CIDCO Home News: नवी मुंबईतील सिडकोच्या घरांची सोडतं ही १९ जुलैला होणार, सोडतीबाबत अर्जदारांमध्ये संभ्रम.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिडको घरांसदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. सिडकोने नवी मुंबईतील घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली आहे.घरांची सोडतं ही १९ जुलैला होणार आहे. तीन दिवसांपूर्वीच १६ जुलैचा मुहुर्त देण्यात आला होता मात्र काही तांत्रीक अडचणींमुळे तो रद्द करण्यात आल्याची माहिती सिडकोने दिली आहे. यापुर्वी विधानसभा विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहिता त्यानंतर विधिमंडळ अधिवेशन यामुळे ही सोडत लांबणीवर गेली होती. त्यामुळे ही सोडत निघणार का असा संभ्रम अर्जदारांमध्ये निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Mangalsutra Bracelet: 22 कॅरेट सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र ब्रेसलेट, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Dalchiniche Pani: १५ दिवस प्या दालचिनीचे पाणी, वजन कमी होण्यासह होतील ६ जबरदस्त फायदे

Maharashtra News Live Update: अमोल खुणेंच्या पत्राची आयकर विभागाकडून दखल; जरांगेंच्या सहकाऱ्यांची चौकशी

Engine oil change: गाडीचं इंजिन ऑईल कधी बदललं पाहिजे?

'त्या' विधानाने अमरावतीत राजकीय भुकंप! यशोमती ठाकूर बावनकुळेंवर संतापल्या; पाहा काय घडलं?

SCROLL FOR NEXT