Solapur News Saam TV
Video

Solapur News | स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरात धक्कादायक घटना

सोलापुरात दफन केलेला एका बाळाचा मृतदेह गायब झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Saam TV News

बाळाचा पुरलेला मृतदेह गायब झाला आहे. सोलापुरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये प्रियांश वाघमारे या १० महिन्याच्या बाळाला खेळताना इजा झाली होती. त्यात प्रियांशचा मृत्यू झाला होता. १४ जूनला सोलापूरच्या मोदी स्मशानभुमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी विधी करण्यासाठी नातेवाईक अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आले होते. तेव्हा मृतदेह पुरल्याच्या ठिकाणी खड्डा दिसला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

SCROLL FOR NEXT