VIDEO: बाळासाहेब थोरातांच्या 'त्या' आरोपावर मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं प्रत्युत्तर SAAM TV
Video

VIDEO: बाळासाहेब थोरातांच्या 'त्या' आरोपावर मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं प्रत्युत्तर

Eknath Shinde News: मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबई आणि नवी मुंबईला, यंत्रणा काम करत असून लवकरच लोकांना दिलासा मिळेल, एकनाथ शिंदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबई आणि नवी मुंबईला बसला आहे. पावसामुळे ट्रेनसेवा विस्कळीत झाल्या आहेत. ट्रेन खोळंबल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पाऊस जास्त पडल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं शिंदे म्हणाले. सर्व यंत्रणा काम करत आहेत. पंपाणे रेल्वे रुळावरील पाणी काढण्याचं काम सुरु असल्याचं शिंदे म्हणाले . चुनाभट्टी आणि मानखुर्द मध्ये पाणी भरल्यामुळे हार्बर लाईन बंद आहे. मान्सुनपुर्व तयारी व्यवस्थित झाली नाही म्हणुन मुंबईची तुंबई झाली असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले, यावर मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही असं म्हणत जास्त पाऊस पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं शिंदे म्हणाले. यंत्रणा काम करत असून लवकरच लोकांना दिलासा मिळेल असं शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scholarship News: शिष्यवृत्तीसाठी सरकारचा मोठा निर्णय! लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा | Video

Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! मध्यरात्री ५ जणांचा गोळीबार, निलेश घायवाळ टोळीकडून फायरिंग

UPSC Success Story : बस कंडक्टरची लेक पहिल्याच प्रयत्नात IAS झाली, वाचा डॉ. रेनू राज यांचा प्रेरणादायी प्रवास

Navpancham Rajyog: उद्यापासून चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध-यम यांच्यामुळे नवपंचम राजयोग तयार होऊन मिळणार पैसा

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

SCROLL FOR NEXT