Eknath Shinde News Saam Tv News
Video

Eknath Shinde News | मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवली!

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी जालना रोडवरील वाहतूक वीस मिनटे थांबवली. छत्रपती संभाजीनगर शहरात आज मुख्यमंत्र्यांसाठी शहर पोलिसांनी तब्बल वीस मिनिटे जालना रस्ता अडवून ठेवला.

Saam TV News

Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी जालना रोडवरील वाहतूक वीस मिनटे थांबवली. छत्रपती संभाजीनगर शहरात आज मुख्यमंत्र्यांसाठी शहर पोलिसांनी तब्बल वीस मिनिटे जालना रस्ता अडवून ठेवला. मुख्यमंत्री हे सिडकोतील हॉटेल अजिंठा आंबेसेडर वरून एकनाथ शिंदे रंगमंदिराकडे कार्यक्रमासाठी निघणार होते. त्यावेळी हायकोर्टाच्या समोर असल्यास सिग्नलवर वाहन थांबवण्यात आली. तब्बल वीस मिनिटे ही वाहने थांबवल्याने जालना रस्ता दोन्ही बाजूने वाहनांच्या एक किलोमीटर पेक्षा जास्त रांगा लागल्या होत्या. सिडको चौकापासून ते वाडीपर्यंत आणि सेव्हन व्हील पासून ते हायकोर्टपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बावनकुळेंचा महाराष्ट्र पॅटर्न देशभरात! थेट मोदी सरकारकडून दखल; प्रत्येक कार्यालयाला ५० लाखांचे अनुदान

देहूगावात थरार! शेतजमिनीच्या वादातून गरोदर पत्नीचा खून; पतीने इमारतीवरून मारली उडी, संपूर्ण परिसर हादरला

BMC च्या 800 अभियंत्यांची उचलबांगडी? ठाण मांडलेल्यांच्या पुढील महिन्यात बदल्या

दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकारची धावाधाव, राज्यात लवकरच दुष्काळ जाहीर होणार

Heart Attack : जिममध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' ६ लक्षणे, दुर्लक्ष करू नका नाहीतर....

SCROLL FOR NEXT