School Timing Change India Today
Video

School Timing: थंडीमुळे शाळेची घंटा वाजणार 9 वाजता; लहान मुलांसाठी शिक्षण विभागाचा निर्णय

School Timing Change: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण विभागाने लहान मुलांची शाळा उशीरा सुरु करण्याचे आदेश दिलेत... नेमका काय आहे शिक्षण विभागाचा आदेश? पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय.त्याचा शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय.त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळा आणि संस्थाचालकांना सूचना करत शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याचे आदेश दिलेत.तर आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा दिलाय.

डिसेंबर महिन्यातच राज्यात थंडीची लाट आलीय.. संभाजीनगरमध्ये पारा 12 अंशावर आलाय.. त्यामुळे मुलांना कडाक्याच्या थंडीतच शाळेत पाठवावं लागत आहे. मात्र आता प्रशासनाने सकाळी 9 नंतर शाळा भरवण्याचा निर्णय घेतल्याने मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं शक्य होईल. छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा आणि संस्थाचालकांना सकाळी 9 नंतर शाळा भरवण्याचे आदेश दिल्याने राज्यातील इतर जिल्ह्यातही या निर्णयाची चर्चा जोरदार रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT