Sambhajiraje on Manoj Jarange Patil News Saam Tv News
Video

Sambhajiraje on Manoj Jarange Patil News | संभाजीराजेंनी घेतली जरांगे पाटलांची बाजू ?

350 वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्ष पूर्ततेचे हे वर्ष आहे तेवढ्याच जोमाने उत्सव होण्यासाठी राज्यव्यापी बैठक घेतली. निवडणूक आचारसंहिता 10 जूनला असल्याने थोडी अडचण पण राज्यसोहळा दिमाखदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो.

Saam TV News

Sambhajiraje on Manoj Jarange Patil | 350 वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्ष पूर्ततेचे हे वर्ष आहे तेवढ्याच जोमाने उत्सव होण्यासाठी राज्यव्यापी बैठक घेतली. निवडणूक आचारसंहिता 10 जूनला असल्याने थोडी अडचण पण राज्यसोहळा दिमाखदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो. शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय उत्सवासारखा साजरा करावा यासाठी सरकारने लक्ष घालावे असं वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांना एक दोन दिवसात भेटणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. सरकारने दहा टक्के आरक्षण दिले ते कसे टिकेल हे सरकारने बघणे गरजेचे. मनोज जरागे मागणीत काही चुकीचे नाही. त्यांना भीती आहे दोनदा मराठा आरक्षण हातातून गेलेलं आहे. 50% च्या वर आरक्षण दिलं असले तर ते कायद्यातच बसत नाही. मग या आरक्षणाचा अर्थ काय असंही म्हणत संभाजीराजे यांनी जरांगे पाटलांची बाजू घेतलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

SCROLL FOR NEXT