Chhagan Bhujbal News  Saam TV
Video

Chhagan Bhujbal News : भुजबळांनी का मानले वंचित बहुजन आघाडीचे आभार?

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले आहे. तसेच ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे असे विधानही भुजबळ यांनी केले आहे.

Tushar Ovhal

आरक्षणावरून छगन भुजबळ यांनी वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले आहे. सगेसोयरेवर वंचित बहुजन आघाडीने विरोध दर्शवला आहे. यावर भुजबळ म्हणाले की वंचित बहुजन आघाडीला आरक्षण म्हणजे काय हे कळाले आहे. त्यामुळे याबद्दल त्यांचे आभार. पण धनगर आरक्षण हे धोक्यात आले आहे. मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देऊन हे आरक्षण धोक्यात आल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच वंचित महायुतीत येणार का यावर भुजबळ म्हणाले की याचा निर्णय महायुतीचे शीर्षस्थ नेते घेतील. असे म्हणत या विषयावर बोलणे त्यांनी टाळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT