Manoj Jarange News: छगन भुजबळ हे सरकार पुरस्कृत जरांगेंच मोठं विधान. Saam TV
Video

Manoj Jarange News: छगन भुजबळ हे सरकार पुरस्कृत जरांगेंच मोठं विधान.

Manoj Jarange VS Chhagan Bhujbal Video: मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालु आहेत. अशातच भुजबळ धनगर आणि मराठ्यांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा-आरक्षण मुद्दा पेटला आहेत अशातच जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. भुजबळ धनगर आणि मराठ्यांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ हे सरकार पुरस्कृत आहेत. निवडणुका आल्यावर यांना मराठे आठवतात. निवडणुका आल्यावर आम्ही मराठा विरुद्ध नसल्याच दाखवतात अस म्हणत जरांगेंनी भुजबळांवर टीकास्त्र डागलं आहे.

जरांगे खालच्या भाषेत बोलतात असा तायवाडे यांनी आरोप केला होता त्यावर जरांगेंनी पलटवार केला आहे. छगन भुजबळ होते त्या व्यासपीठावर तायवाडे यांची भाषा काय होती असा सवाल त्यांनी केला आहे. सरकार न्याय करत नाही परंतु ज्येष्ठ ओबीसी नेते म्हणून समान न्याय तायवाडेंनी केला पाहिजे होता असही जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: लक्ष्मी उपासना चांगलं फळ देईल, या राशीची पैशाची समस्या वाढेल, वाचा बुधवारचे राशीभविष्य

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

Maharashtra Live News Update: शिरूरमध्ये शेतात दोन बिबट्याची बछडे आढळली

Haunted Historical Places : पर्यटक 'या' किल्ल्याला भेट देण्यास घाबरतात, इतिहासात लपलंय गूढ

Wedding Fashion Tips: लग्नाना जाताना साडीच कशाला, लेहेंग्याच्या 'या' डिझाईन्स ट्राय करा, दिसाल सगळ्यात हटके

SCROLL FOR NEXT