VIDEO: ब्रिटनमध्ये सत्तांतर! भारतीय वंशाचे पंतप्रधान Rishi Sunak यांचा पराभव Saam TV
Video

VIDEO: ब्रिटनमध्ये सत्तांतर! भारतीय वंशाचे पंतप्रधान Rishi Sunak यांचा पराभव

Rishi Sunak News: ब्रिटनमध्ये मोठं सत्तांतर, हुजूर पक्षाचा पराभव करु मजूर पक्षाचा विजय, ऋषी सनक यांचा पराभव.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ब्रिटनमध्ये हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष हे दोन मोठे पक्ष आहेत. तेथील सत्ता ही या दोन पक्षांपैकी एकाकडे असते . हुजूर पक्षाचे नेतृत्व हे ऋषी सनक आणि मजूर पक्षाचे नेतृत्व स्टार्मर यांच्याकडे आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तांतर घडून आलं आहे. झालेल्या निवडणुकीत मजूर पक्षाने मोठी बाजी मारली आहे. तब्बल १४ वर्षापासून सत्तेत असलेल्या हुजूर पक्षाचा मजूर पक्षाने पराभव केला आहे. यावर “मी नुकसानाची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि ब्रिटीश लोकांनी दिलेला महत्त्वपूर्ण संदेश समजतो असं हुजूर पक्षाचे पंतप्रधान ऋषी सनक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT