Chandrayan - 4 News SaamTv
Video

Chandrayan 4 : चांद्रयान - 4 ला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

Mission Chandrayan 4 : चांद्रयान - 4 नवीन चंद्र मोहिमेला केंद्रीय मंत्रीमंडळाकडून मंजूरी मिळाली असून या मोहिमेसाठी 2 हजार 104 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Saam TV News

चांद्रयान - 4 या नवीन चंद्र मोहिमेला केंद्रीय मंत्रीमंडळाकडून मंजूरी देण्यात आली आहे. या मोहिमेला आता आणखी काही घटक जोडण्यात येणार आहेत. चंद्रावर मानवयुक्त मोहिमेची ही पुढील पायरी असणार आहे. यात चंद्राच्या पृष्ठ भागावर उतरणं हा ही उद्देश्य असणार आहे. तर तिथले नमुने गोळा करून ते पृथ्वीवर परत आणणं हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. चांद्रयान - 4 ही मोहीम येत्या 36 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

या मोहिमेत 2 रॉकेट चंद्रावर पाठवण्यात येणार आहेत. या मोहिमेचं उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठ भागावर उतरणं हे असेल. या मोहिमेत चंद्रावरून नमुने गोळा करून पृथ्वीवर आणले जाणार असल्याची माहिती आहे. हे मिशन 36 महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. चांद्रयान - 4 या मोहिमेसाठी 2 हजार 104 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्रीच्या अंधारातही मांजरीला शिकार कशी दिसते?

Maharashtra Live News Update: कोणत्याही प्रकारची गुंडागर्दीत नको पारदर्शक कारभार करणारी नगरपालिका हवी - देवेंद्र फडणवीस

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

SCROLL FOR NEXT