Chandrashekhar Bawankule On Raj Thackeray Of MNS Saam TV
Video

Raj Thackeray यांचा एकला चलो रे? बावनकुळेंची मोठी प्रतिक्रिया

Raj Thackeray News Today: लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकला चलो रे चा नारा दिलाय.

Saam TV News

विधानसभेसाठी मनसे २५० जागांची तयारी सुरू करणार असल्याची माहिती आहे. आज झालेल्या मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे स्वबळाची लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगत आहे. जुलै अखेरपर्यंत मनसे उमेदवारांची यादी अंतिम करणार आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्याशी चर्चेतून मार्ग निघेल, असं बावनकुळे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांनी दत्ताजी मेघे यांच्या पार्थिवाचे दर्शन करून वाहिली श्रद्धांजली

विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल; नेमके प्रकरण काय?

Jaggery Sweet Recipes : गोड खाण्याची खूप इच्छा होतंय? वाटीभर गुळाची बनवा 'ही' रेसिपी, जिभेवर चव रेंगाळत राहील

Trendy Cotton Blouse: लग्नसराई किंवा रोजच्या वापरासाठी साडीवर ट्राय करा हे 7 ट्रेंडी सिंपल कॉटन ब्लाऊज डिझाईन्स

Maharashtra Politics: 'पक्षाकडून आमचा विचार होत नाही'; ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजीचा सूर

SCROLL FOR NEXT