Maratha Reservation News Saam Tv
Video

Maratha Reservation: मोठी घोषणा! लवकरच सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार!

Chandrakant Patil News: मराठा आरक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.लवकरच सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये, यासाठी त्यांनी उपोषण देखील केलं होतं. परंतु आता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा केलीये. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश लवकच काढणार असल्याची माहिती त्यांनी दिलीये.दरम्यान या अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या निर्णयावरुन आता ओबीसी समाजाची काय भूमिका असणार हे पाहणं म्हत्त्वाचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajkesari Rajog 2026: 2 जानेवारीपासून चमकणार या राशींचं भविष्य; 12 वर्षांनी बनणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग

Maharashtra Live News Update: तळोजा येथील अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग...

earthquake : महाराष्ट्रा शेजारील राज्य भूकंपाने हादरले, साखरझोपेत असताना जाणवले धक्के

Latur : हार्वेस्टरमध्ये ऊस टाकताना तोल गेला, मशीनमध्ये अडकून शरीराचे तुकडे तुकडे झाले, लातूरमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

Government Scheme: ना कोणतेही व्याज, ना गॅरंटी... मिळणार ५ लाखांचे लोन, अट फक्त ८वी पास

SCROLL FOR NEXT