Ajit Pawar on Chandrakant Patil SAAM TV
Video

Ajit Pawar on Chandrakant Patil | बारामतीत येण्यास चंद्रकांत पाटलांना मज्जाव? अजित पवार यांचे मोठे विधान

बारामतीत आम्हाला शरद पवार यांचा पराभव करायचा आहे असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पण हे त्यांचे विधान चुकीचे होते अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. तसेच चंद्रकांत पाटलांना बारामतीत येऊ नका असेही अजित पवारांनी सांगितले.

Saam TV News

बारामतीत आम्हाला शरद पवार यांचा पराभव करायचा आहे असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पण हे त्यांचे विधान चुकीचे होते अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. तसेच चंद्रकांत पाटलांना बारामतीत येऊ नका असेही अजित पवारांनी सांगितले. अजित पवार म्हणाले चंद्रकांत पाटील यांनी तसे विधान करायला नको हवे होते. त्यानंतर आमचे बोलणे झाले, त्यांना आम्ही सांगितले की तुम्ही पुण्याचं काम करा, त्यानंतर पाटील गप्प बसले असेही पवार यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार; वंचितसोबत चर्चा अंतिम टप्प्यात

जैन बांधव शिवसेनेसोबत, फडणवीसांच्या जवळ गद्दार नेते

Maharashtra Politics: शिंदे गटात अंतर्गत नाराजी उफाळली; उल्हासनगरमधील 200 हून अधिक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत

चर्चेच्या फेऱ्या सुरु, घोळ संपता संपेना, भाजप शिंदेसेनेचे इच्छूक गॅसवर?

SCROLL FOR NEXT