VIDEO: लहान मुलांच्या मेंदूवर Chandipura Virus चा हल्ला Saam TV
Video

VIDEO: लहान मुलांच्या मेंदूवर Chandipura Virus चा हल्ला, पालकांनो तुमच्या मुलांची काळजी घ्या

Uday Satam

कोरोणाचं संकट टळल्यानंतर देशावर आता नवीन संकट घोंगावू लागलं आहे. हे संकट आहे चांदीपुरा व्हायरसचं, हा व्हायरस अत्यंत वेगाने पसरत असून तो लहान मुलांच्या जीवावर उठत असल्याची माहिती समोर येत आहे. चांदीपुरा व्हायरसने पालकवर्गाची चिंता वाढवली आहे. चांदीपुरा व्हायरसमुळे आतापर्यंत गुजरातमध्ये ६ बालकांचा मृत्यु झाला आहे. गुजरात नंतर हा व्हायरस राजस्थान मध्ये हात पाय पसरवू लागला आहे. हा व्हायरस मच्छर आणि किड्यांमुळे पसरत असल्याची माहिती समोर येत आहे. राजस्थानात दोन लहान मुलांना चांदीपुराची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. ताप येणं, अंग दुकणं हे चांदीपुराचं प्राथमिक लक्षण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election: राज्यात दोन दिवसांत विधानसभा निवडणूक होणार जाहीर? केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात दाखल

Israel Lebanon War: पश्चिम आशियात युद्धाचा भडका, इस्त्राईल-लेबनॉन संघर्ष कधी थांबणार?

Pune Crime: करणी केली आर्थिक प्रगती होत नाही; मग संधी साधत डोक्यात घातला दगड,भोर तालुक्यात घडला भयानक प्रकार

Maharashtra Politics: मित्रपक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल, अमित शहा यांची कार्यकर्त्यांना कानपिचक्या; VIDEO

Health Tips: रिकाम्या पोटी खा २ लवंग, फायदे ऐकून व्हाल चकीत

SCROLL FOR NEXT