Pandharpur Rain News Saam Tv News
Video

Video: पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर येण्याची दाट शक्यता

Rachana Bhondave

Pandharpur Rain News: पंढरपूरमध्ये भीमा नदी इशारा पातळीपासून अवघ्या चार मीटर दूर आहे. त्यामुळे पंढरपूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. आज दुपारनंतर पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सध्या पंढरपुरात चंद्रभागा 30 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह घेऊन वाहत आहे. दुपारनंतर हा विसर्ग वाढणार आहे. सध्या 439 मीटर पातळीने भीमा नदी आहे. इशारा पातळी 443 मीटर आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील सखल भागाला पुराचा फटका बसू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT