NEET UG परीक्षा पुन्हा होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर येत आहे. तर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे मोठं विधान केलं आहे. पेपर लीकच्या ठोस पुराव्याशिवाय आम्ही फेरपरीक्षेचा निर्णय देऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. CBI च्या तपासानंतर हे सर्व चित्र बदलण्याची शक्यता आहे असं सुद्धा कोर्टाचं म्हणंण आहे. पेपर फुटीचं प्रकरण केवळ पाटणा आणि हजारेबाग पुरतं मर्यादीत नाही असं म्हणता येणार नाही असं देखील कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे NEET UG च्या फेरपरीक्षेचा निर्णय मावळताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.