Palghar Vadhavan Dam Saam TV
Video

VIDEO: पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी?

पालघरमध्ये उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदराला केंद्राकडून मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मागील 25 हून अधिक वर्षांपासून स्थानिकांकडून या बंदराला विरोध केला जात होता.

Saam TV News

Palghar Vadhavan Dam: पालघरमध्ये उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदराला केंद्राकडून मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मागील 25 हून अधिक वर्षांपासून स्थानिकांकडून या बंदराला विरोध केला जात होता. जेएनपीए कडून या बंदराचे फायदे सांगत स्थानिकांचा विरोध क्षमविण्याचा प्रयत्न केला गेला होता. वाढवण बंदर उभारल्यास येथील लाखो नागरिकांना रोजगार मिळणार असून देशाच्या विकासाला चालना मिळेल असा दावा जेएनपीएने केला आहे. संध्याकाळी सात वाजता केंद्रीय कॅबीनेटची बैठक होणार असून या बैठकीत केंद्राकडून या बंदराला परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल

लालबाग मंडळाची VIP संस्कृती पुन्हा वादात, भाविकांना धक्काबुक्की, व्हीआयपींना लोटांगण

SCROLL FOR NEXT