Sanjay Raut News SAAM TV
Video

Sanjay Raut News | केंद्रातील सरकार शिंदेंना का अटक करणार होतं? राऊतांचा सवाल

भाजप एकनाथ शिंदे यांना अटक करणार होती असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप होता. तसेच फडणवीसांनी बेकायदेशीरपणे विरोधकांचे संभाषण ऐकले. जर त्यांच्यावर कारवाई झाली असती तर त्यांना अटक झाली असती म्हणून फडणवीस यांनी थयथयाट केला.

Saam TV News

भाजप एकनाथ शिंदे यांना अटक करणार होती असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप होता. तसेच फडणवीसांनी बेकायदेशीरपणे विरोधकांचे संभाषण ऐकले. जर त्यांच्यावर कारवाई झाली असती तर त्यांना अटक झाली असती म्हणून फडणवीस यांनी थयथयाट केला. एकनाथ शिंदे यांच्यावर केंद्राकडून अटकेचा दबाव होता, असेही राऊत म्हणाले. शिंदे यांच्यावर दबाव टाकून त्यांनी ४० आमदार फोडले. प्रवीण दरेकरांवरही मुंबई बँक घोटाळ्याचा आरोप होता असेही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: केसांसाठी महागडे प्रोडक्ट्स नकोत! आजीने सांगितलेल्या 'या' ७ टिप्सने थांबेल हेअर फॉल

Calories in 2 boiled eggs: दोन उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज? प्रोटीन आणि फॅट्सही जाणून घ्या

Passport Rules 2026: पासपोर्टच्या नियमांत मोठा बदल! पासपोर्टची वैधता बदलली, शुल्कही वाढलं; जाणून घ्या नवे नियम

Maharashtra News Live Update: दुष्काळी मदतीसाठी स्वराज्य पक्ष आक्रमक

Eye Health: डोळ्यांमध्ये दिसतात 'हे' ५ बदल असू शकतात महत्त्वाचे; दुर्लक्ष करण्याआधी जाणून घ्या कारणं

SCROLL FOR NEXT